Sharmila Yevale Join Shinde Group? : युवा सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, शिंदेंसोबत जाणार?
Lokmat
3,502 followers
2 years ago
हा संताप आहे युवासेनेतील युवती सेना सेलच्या शर्मिला येवले यांचा...शिंदेंससह 40 आमदारांच्या बंडानंतर ठाकरेंना संघटना वाचवण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज आहे...पण युवासेनेच्या पुण्यातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. यामध्ये पुढे आहेत त्या शर्मिला येवले...नीलम गोऱ्हे यांच्या जवळच्या सहकारी असलेल्या शर्मिला येवले यांनी तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर शाई फेकण्याचे धाडस केले होते. पण आता पक्षांतर्गत राजकारणामुळे आपण आणि इतर महिला पदाधिकारी राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे... (Sachin vo)
#SharmilaYevale #ShindeGroup #शर्मिलायेवले #eknathshinde #नीलमगोऱ्हे #देवेंद्रफडणवीस #राजकारण #पुणे #adityathackeray #uddhavthackeray #shivsena
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat