Rahul Gandhi on Veer Sawarkar Bharat : Jodo Yatra शेवटच्या टप्यात का चर्चेत? | Politics | Sakal

  • 2 years ago
काँग्रेस खासदार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. शेवटच्या टप्यात असताना राहुल गांधींची भारत जोडो यात्रा एका विधानामुळे चर्चेत आली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण शेवटच्या टप्यात पेटण्याची शक्यता आहे.