Pune CNG Gas Price Hike: पुण्यात सीएनजीची दरवाढ, सीएनजी पुन्हा महागला

  • 2 years ago
पुणेकऱ्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. पुण्यात आजपासून सीएनजी गॅस दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने मध्यरात्रीपासून हे दर लागू केले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ