Varad chawan blessed with a baby girl | "मुलगी झाली हो", चव्हाण कुटुंबात आली लक्ष्मी

  • 2 years ago
दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद बाबा झालाय. सोशल मीडियावर ही बातमी शेअर करत बाळासोबतचा फोटो शेअर केलाय. पहा त्याची हि खास पोस्ट.