Supriya Sule on Jitendra Awhadआव्हाडांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

  • 2 years ago
#supriyasule #jitendraawhad #ncp #maharashtra #sakal
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर रिदा रशीद यांनी विनयभंगाचा आरोप लावला. याप्रकरणी आव्हाडांवर कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण घटनेचा व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी हा गुन्हा चुकीच्या पद्धतीने नोंदवल्याचं म्हंटल. यातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आव्हाडांना राजीनामा न देण्याची मागणी केली आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended