Sanjay Raut तुरुंगातून तर Uddhav Thackeray मातोश्रीतून बाहेर पडले ते क्षण...| Politics | Sakal Media

  • 2 years ago
खासदार संजय राऊत यांना आज PMLA न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर तुरुंगातून बाहेर पडताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. तर तिकडे उद्धव ठाकरेही मातोश्रीतून बाहेर पडताना दिसले. त्यामुळे उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या भेटीसाठी गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

Recommended