Eknath Shinde | जाहीर कार्यक्रमात जेव्हा मुख्यमंत्री 'त्या' प्रयोगाची आठवण करुन देतात | Sakal Media

  • 2 years ago
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अभिनेता प्रशांत दामले यांच्या विक्रमी १२,५०० वा नाट्यप्रयोग कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आपल्या राजकीय बंडाची आठवण करुन दिली.

Recommended