Maharashtra: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट ठाकरे गटाच्या संपर्कात? ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचा दावा

  • 2 years ago
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट ठाकरे गटाच्या संपर्कात ? शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended