थंडीत शरीरावरचा काळपटपणा घालवण्यासाठी सोपा उपाय | How To Remove Winter Tan | Easy Tips To Avoid Tan

  • 2 years ago
थंडीत शरीरावरचा काळपटपणा घालवण्यासाठी सोपा उपाय | How To Remove Winter Tan | Easy Tips To Avoid Tan
#lokmatsakhi #removesuntan #suntanremoval #howtogetfairskin

थंडीमध्ये त्वचा एकदम रुक्ष आणि निस्तेज होऊन जाते. त्यामुळे त्वचेवरील तेज थंडीतही टिकून राहावं म्हणून आज आम्ही तुमच्यासोबत एक खूप सोपा उपाय शेयर करत आहोत. या उपाया केल्यावर तुमच्या शरीरावरचा काळपटपणा निघून जाईल आणि त्वचा एकदम मऊ होऊन ती चमकदार दिसायला लागेल.

Home-made moisturiser for winter season(To be mentioned in the description)- https://youtu.be/utnT19ARndk

Facebook link- https://fb.watch/gzp181qv7u/

Recommended