Soyrik | Poster Out | नितीशचा पहिला सिनेमा

  • 2 years ago
अभिनेता नितीश चव्हाणचा पहिला सिनेमा सोयरीक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. या सिनेमाविषयी आणि नितीशच्या भूमिकेविषयी जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Category

😹
Fun

Recommended