Sidhu Moose Wala | सिद्धू मुसेवालांच्या वडिलांनी पोलिसांना दिला अल्टिमेटम | Sakal

  • 2 years ago
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्ध मुसेवाला याची निर्घुण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली होती. 29 मे रोजी पंजाबमध्ये सिद्धु मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मात्र अनेक महिने उलटूनही मुसेवालांच्या आरोपींना पकडण्यात पंजाब पोलिसांना यश आले नाही आहे. त्यामुळे मुसेवालांच्या वडिलांनी पंजाब पोलिसांना अल्टिमेटम दिला आहे.

Recommended