Diwali Celebration in White House |अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस यांच्याकडून दिवाळी साजरी

  • 2 years ago
दिवाळी भारतात तर मोठ्या उत्साहात साजरी केली जातेच, पण सोबतच जगभरात पसरलेले भारतीय देखील त्या त्या देशात आपले सण आनंदाने साजरी करतात. अशातच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली.