‘कोडमंत्र’ नाटकाच्या अभूतपूर्व यशानंतर गुजराती रंगभूमीवर प्रचंड लोकप्रिय झालेले “सफरजन” हे नाटक आता “सफरचंद” या नावाने मराठी रंगभूमीवर येत आहे. सरगम + अमरदीप निर्मित, कल्पकला प्रकाशित, निर्माते भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या “सफरचंद” या नाटकाचा मुहूर्त नुकताच दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे पार पडला. शांतनु मोघे यांची संपूर्ण इंटरव्यू पहा. #Marathi #ShantanuMoghe #CodeMantra #MarathiMovies #Safarchand
Category
✨
People