टेंडर निघणार, रिसॉर्ट तुटणार... नव्या वर्षात काय होणार? सोमय्यांची भविष्यवाणी Somaiya on Anil Parab

  • 2 years ago
Kirit somaiya target Anil Parab over resort issue आता सोमय्या पुन्हा एकदा चर्चेत आलेत. ते त्यांच्या नव्या भविष्यवाणी वरून.... अनिल परब आणि सोमय्या याचं नात संपुर्ण महाराष्ट्राला न्यात आहे. अनिल परब याचं दापोलीतील रिसॉर्ट वादात आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. ते तोडण्यासाठीही ते दापोलीत गेले होते. आंदोलन केलं होतं. पण त्याला काही यश आलं नाही. आता सरकार बदललं आहे. त्यामुळे हे रिसॉर्ट तुटणारचं असं सोमय्यांनी ठाम पणे सांगितलंय. ऐका सोमय्या काय म्हणालेत. (Rahul Jadhav)

#kiritsomaiya #anilparab #maharashtranews #maharashtrapolitics #dapoli #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended