"Interview : Amruta Khanvilkar | ""अजून एक ऐतिहासिक सिनेमा करणार"" | Har Har Mahadev "

  • 2 years ago
हर हर महादेव' सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकर बाजीप्रभूंच्या पत्नी सोनाबाईंची भूमिका साकारणार आहे. अमृताच्या या भूमिकेविषयी आणि तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी तिने काय हिंट दिली पाहूया या खास मुलाखतीमध्ये.