MSRTC Bus Fare Hike: दिवाळीत एसटीचा प्रवास महागणार, एसटी महामंडळाकडून 30% भाडेवाढ

  • 2 years ago
दिवाळीच्या सणात एसटीचा प्रवास महागणार आहे. यंदा दिवाळीच्या दिवसात एसटीने तात्पुरती भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बसच्या दरात 10% वाढ केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended