Nilesh Rane on Uddhav Thackeray | निलेश राणेंची ठाकरेंवर पातळी सोडून टिका | Sakal Media

  • 2 years ago
निलेश राणे नेहमीच आपल्या विरोधकांवर धारेवर धरत असतात. अशात चिपळूणमध्ये नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करताना निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पातळी सोडून टिका केली.