ठाकरेंची रणरागिणी कुणाच्या रडारवर, फोनकॉलमुळे चर्चांना उधाण | Ayodhya Poul Call Recording Viral

Lokmat

by Lokmat

180 views
Ayodhya Poul Call Recording Viral ठाकरेंच्या शिवसेनेला मागच्य काही महिन्यांत बरेच हादरे बसले.. फक्त आमदार, खासदारच गेले नाहीत.. तर शिवसेनेची तोफ समजले जाणारे प्रवक्तेही शिंदेंसोबत गेले.. पण ठाकरेंनी लागलीच नवी फळी उभारली.. अयोध्या पौळ या त्यापैकी एक... युवासेनेच्या या रणरागिणीने वेळोवेळी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला... संतोष बांगर यांना तर अयोध्या पौळ यांनी ओपन चॅलेंज दिलं... त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांना डिवचलं सुद्धा... अशात आता ठाकरेंची हीच रणरागिणी टार्गेटवर असल्याची चर्चा सुरु झालेय.. याला निमित्त ठरलेय ही ऑडिओ क्लिप.. ज्यात एक हितचिंतक त्यांना जपून राहण्याचा सल्ला देताय. ( Guruprasad VO )

#uddhavthackeray #eknathshinde #Ayodhypoul #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat