Maharashtra Fire News | शनिवारी आगीच्या घटनांनी महाराष्ट्र होरपळला | Fire News | Sakal

  • 2 years ago
राज्यात शनिवार हा दिवस आगीचा ठरला. नाशिकमध्ये पहाटे खासगी बसने पेट घेतला. यात १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच नाशिकमधील वणीत सकाळी बसला आग लागली. तर मुंबईतील कुर्ल्यातही एका इमारतीला आग लागली, ज्यात अनेक नागरिक अडकले.

Recommended