Maize Price | देशासह, जागतिक मका बाजार कसा राहील? | Sakal Media

  • 2 years ago
चालू हंगामात जागतिक मका उत्पादन, वापर आणि शिल्लक साठा कमी राहील असा अंदाज आहे. तर काही देशांची मका निर्यातही घटेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र असं असतानाही देशात मका दरातील तेजी काहीशी मकी झालेली दिसतेय. पण हे नेमकं का घडतंय? देशात मक्याला काय दर मिळू शकतात? सध्या मक्याला काय दर मिळतोय? जागितक उत्पादनाचं चित्र काय आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.