Exclusively Yours : Rasika Sunil | "स्टायलिंगमध्ये Experiment करायला आवडतं" | Rajshri Marathi

  • 2 years ago
प्रवाह पिक्चर्स अवॉर्ड्स २०२२ ला अभिनेत्री रसिका सुनीलने स्टायलिश लूकमध्ये हजेरी लावली. रसिका तिच्या पर्सनल लाईफमध्ये कोणत्या प्रकारचं स्टायलिंग prefer करते? या विषयी जाणून घेऊया आजच्या Exclusively Yoursमध्ये.