एकनाथ शिंदेंना परवानगी, ठाकरेंना फेटाळलं... कुणाचा मेळावा कुठे? Eknath Shinde Vs Uddhav Thackeray

  • 2 years ago
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये सध्या प्रत्येक गोष्टीवरुन स्पर्धा सुरु आहे. कोण कोणावर भारी पडतो? याची चर्चाही महाराष्ट्रात होते.. शिंदेंनी इतिहासातील सर्वात मोठं बंड केलं आणि उद्धव टाकरेंची शिवसेना अक्षरश: खिळखिळी केली. ४० आमदार, १२ खासदार आणि असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेंसोबत गेले. शिंदे आणि ठाकरेंच्या या लढाईमुळे आधाीच महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. त्यातच आता दसरा तोंडावर आलाय. दसरा म्हटलं की शिवसेनेचा मेळावा, हे गणित ठरलेलंच. बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याला मोठा इतिहास आहे. पण आता शिंदे म्हणतात की, खरी शिवसेना आमचीच, आणि ठाकरेही सांगतात की ओरिजिनल शिवसेना आमचीच. उद्धव ठाकरे बाळासाहेबांची परंपरा पुढे चालवत दरवर्षी दसरा मेळावा घेतात. म्हणून शिंदेंनीही दसरा मेळावा घेण्याची घोषणा केलीय. त्यासाठी त्यांनी आणि ठाकरेंनीही अर्ज केला होता. (Ashwin Mahajan VO)
#EknathShinde #UddhavThackeray #arvindsawant #maharashtrapoliticalcrisis #shivsena #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended