प्रसिद्ध गजलगायक Bhimrao Panchale यांच्यासोबत गप्पांची मैफल उद्या सकाळी ११ वाजता | Coffee With Sakal

  • 2 years ago
Promo 2 | प्रसिद्ध गजलगायक Bhimrao Panchale यांच्यासोबत गप्पांची मैफल उद्या सकाळी ११ वाजता | Coffee With Sakal

#BhimraoPanchale #coffeewithsakalpromo2 #Gazal #Promo2 #gazalinmarathi #marathigazal #promo #Gazal #gazalinmarathi #marathigazal #singer #marathinews #maharashtra #sakalnews #art #singing #poet #sureshbhat

मराठी गज़ल महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहचवणारे गजलनवाज भीमराव पांचाळे. मागील ५० वर्षांपासून उत्साहाने ते गजल गात आहेत. नुकतीच वयाची ७२ वर्ष त्यांनी पूर्ण केली; पण गज़लप्रमाणेच त्यांची गायकीही तरुणच आहे, हे त्यांच्या गज़लगायकीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमात अधोरेखित केले. त्यांच्या प्रसिद्ध गजल आणि गजल मैफलीतल्या किस्स्यांची मेजवानी उद्या सकाळी ११ वाजता पाहायला विसरू नका

सविस्तर लेख वाचण्यासाठी क्लिक करा- https://www.esakal.com/saptarang/bhimrao-panchale-marathi-gazal-brand-coffee-with-sakal-pjp78