Mazhi Tuzhi Reshimgath: फ्रेंड आणि परी, नेहा पुन्हा भेटणार पण एका नव्या वेळेत | Sakal Media

  • 2 years ago
'दार उघड बये' या नव्या मालिकेचा प्रोमो झी मराठीवर प्रदर्शित झाला आणि त्याचवेळी चर्चा होऊ लागली ती माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार. अल्पवधीत लोकांच्या पंसतीस उतरलेली 'माझी तुझी रेशीमगाठ'
या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यातले शूटिंग केल्याची पोस्ट कलाकारांनी सोशल मिडीयावर शेयर केल्या.

Recommended