• 3 years ago
हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. ( Sharadiya Navratri festival 2022 ) वर्षभरात एकूण चार नवरात्र असल्या तरी चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या काळात दुर्गा देवी भक्तांचे सर्व त्रास दूर करते आणि इच्छित फळ देते. भारतातील सर्व राज्यांमध्ये नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. अशा स्थितीत नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घटस्थापना ( Ghatsthapana ) असेही म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया शारदीय नवरात्रीची ( Shardiya Navratri ) ही वेळ,मुहूर्त -
#GhatasthapanaMuhurt2022 #Navratri2022 #lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

🗞
News

Recommended