कोणत्या तारखांना जन्मलेले कुटुंबासाठी भाग्यवान असतात?What dates are born lucky for family?Numerology

  • 2 years ago
आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिषविद्येला अतिशय महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी, त्याचे कुटुंब-नातेवाइक, मित्रमंडळी, स्वभाव भूत-भविष्यातील घटनांचा अंदाज बांधता येऊ शकतो. अंकशास्त्र हे एक प्रभावी शास्त्र असून, जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकाला विशिष्ट ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.
#Numerology #Astrology #Borndates #Luckykids #Luckyfamilysings #Zodicsigns #lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended