'आमचं सुप्रीम कोर्ट म्हणजे...', शिंदेंसोबतचे आमदार असं का बोलले? Dilip Lande on Eknath shinde

  • 2 years ago
Eknath Shinde is supreme court for us says Dilip Lande शिवसेना कुणाची? यावरुन वाद सुरु असताना शिंदे गटाने एक मोठा डाव टाकला... आज झालेल्या सुनावणीत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी ही शिंदे गटाच्या वकिलांनी केली.. हा मोठा डाव खेळल्यानंतर या गोष्टीची चर्चा झाली... कारण हे चिन्ह गोठवलं तर नुकसान हे ठाकरेंचं होणार आहे.. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहेच... पण शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी आमचं सुप्रीम कोर्ट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.. असं म्हटलंय.. पाहा ते काय म्हणाले... (Ashwin VO)

#DilipLande #eknathshinde #uddhavthackeray #AmitShah #maharashtranews #lokmat #maharashtrapoliticalcrisis

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended