NEET UG 2022 Result आज होणार जाहीर, जाणून घ्या कसा पाहायचा निकाल

  • 2 years ago
शनल टेस्टिंग एजन्सी कडून यंदा पार पडलेल्या NEET UG 2022 चा निकाल आज (7 सप्टेंबर) जाहीर केला जाणार आहे. निकाल neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे.