Mamata Bannerji RSS वाईट नाही असं का म्हणाल्या? | Sakal Media

  • 2 years ago
आरएसएस वाईट नाही आणि आरएसएसमधील सगळे वाईट नाहीत, हे शब्द आहेत चक्क तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींचे. ममतादीदींनी आरएसएसचं कौतुक केल्यानं देशभरात हा मुद्दा चर्चेचा विषय ठरतोय.

Recommended