Starbucks CEO: स्टारबक्सने भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिम्हन यांची नवीन सीईओ म्हणून केली निवड

  • 2 years ago
स्टारबक्स या कॉफी कंपनीने नवीन सीईओची घोषणा केली आहे. लक्ष्मण नरसिम्हन 1 ऑक्टोबरपासून स्टारबक्स या कॉफी कंपनीची सूत्रे हाती घेणार आहेत. स्टारबक्स कॉर्पने गुरुवारी लक्ष्मण नरसिम्हन यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

Recommended