मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाहिलं आणि रामदेवबाबा म्हणाले... Baba Ramdev | Eknath Shinde | Politics

  • 2 years ago
Eknath Shinde meet Baba Ramdev अशाप्रकारे रामदेव बाबा आले.. दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं.. आणि आतमध्ये निघून गेले.. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शिंदेंनी त्यांच स्वागतही केलं... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली.. आपण शिंदेंना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलो असंही रामदेवबाबा म्हणाले... या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदु धर्माचे गौरव पुरूष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून आम्ही त्यांना पाहतो. असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलंय. एकीकडे हिंदुत्वावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरु असताना रामदेव बाबांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरतंय. या भेटीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (Ashvin VO)

#lokmat #news #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended