Devendra Fadanvis म्हणतात कॉंग्रेस म्हणजे बुडती जहाज | Sakal Media

  • 2 years ago
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडला सोबत घेतल्याबाबत फडणवीसांनी टीका केली त्याचबरोबर कॉंग्रेसवरही त्यांनी हल्लाबोल केला.