Aamras Sheera By Nivedita Saraf | 'नैवेद्य गणरायाचा Ep.1 | Ganesh Chaturthi Special 2022

  • 2 years ago
Aamras Sheera By Nivedita Saraf | 'नैवेद्य गणरायाचा Ep.1 | Ganesh Chaturthi Special 2022
#lokmatfilmy #niveditasaraf #marathientertainmentnews #ganeshchaturthispecial2022

गणपती बाप्पा मोरया

गणेशोत्सव आता काहीच दिवसांवर आहे. बाप्पा विराजमान होणार याचा आनंद सगळीकडेच पाहायला मिळतोय. आता गणेशोत्सवानिमित्त आम्ही तुमच्यासाठी 'नैवेद्य गणरायाचा' ही गणपतीनिमित्त स्पेशल सीरीज भेटीला घेऊन आलो आहोत. तर 'नैवेद्य गणरायाचा'च्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत अभिनेत्री निवेदिता सराफ यांना... चला पाहूयात आजच्या एपिसोडमध्ये निवेदिता यांनी काय स्पेशल पदार्थ बनवलाय ते...

( Anchor Chitrali )

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC

Recommended