Pune Pashan Lake : प्रेमी युगुलांना बंदी; पक्षी निरीक्षकांना अडचणी येत असल्यानं निर्णय

  • 2 years ago
पुण्यातील पाषाण तलाव परिसरात प्रेमी युगुलांना बंदी घालण्यात आली आहे. पक्षी निरीक्षकांना अडचणी येत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं पुणे महानगर पालिकेकडून सांगण्यात येतंंय. त्यानंतर आता या निर्णयाची मोठी चर्चा होतेय.