iPhone 14 Launch Date: iPhone14 च्या लॉन्चचा मुहूर्त ठरला, जाणून घ्या तारीख

  • 2 years ago
iPhone14 लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च होणार आहे.कंपनीकडून या चर्चेवर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. अ‍ॅपल कडून त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन संबंधित घोषणा करण्यात आली आहे.