Mumbai Iqbal Chahal : मुंबई पालिकेला नवीन आयुक्त मिळणार? सरकार इक्बाल चहल यांच्यावर नाराज?

  • 2 years ago
मुंबई महापालिकेला लवकरच नवे आयुक्त मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. इक्बाल चहल यांच्या कार्यपद्धतीवर शिंदे-फडणवीस सरकार नाराज असल्याचं बोललं जातंय. मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी अनेक अधिकाऱ्यांनी लॉबिंग सुरु केल्याचंही कळतंय.