• 3 years ago
यंदा शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट या दिवशी पिठोरी अमावस्या आहे. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. ज्या महिलेंचे बाळ जगत नाही अशा स्वरूपाच्या महिला पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. पिठोरी अमावस्येचे दुसरे नाव मातृदिन असे आहे. पण पिठोरी अमावस्येची कहाणी प्रत्येक महिलेने का ऐकावी? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #pithoriamavasya #pithoripooja #amavasya #pithorivrat #pithoripooja
subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

🗞
News

Recommended