Miss Universe 2023: आता विवाहित महिलाही बनू शकतात मिस युनिव्हर्स, पाहा नवीन नियमावली

  • 2 years ago
मिस युनिव्हर्सबाबत नवा नियम करण्यात आला आहे. नव्या नियमाअंतर्गत आता विवाहित महिला देखील या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. मात्र, मिस युनिव्हर्सच्या 72व्या सिझनपासून हा नियम लागू होणार आहे.