RTO मध्ये टेस्ट न देता Driving Licence मिळू शकते, पाहा नवीन नियमावली

  • 2 years ago
The Union Ministry of Roads and Motorways यांच्याकडून ड्रायव्हर लायसन्सच्या नियमांमध्य्ये बदल करण्यात आले आहेत. 1 जुलै पासूनच्या नियमांनुसार, आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हांला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन लांब रांगेत उभं राऊन वेळ खर्ची करण्याची किंवा आरटीओ मध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देण्याचीही गरज नाही.

Recommended