अंबानींना धमकी देणारा फोनवर काय बोलला? Mukesh Ambani, family get threat calls

  • 2 years ago
एक मोठी आणि अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येतेय... देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स ग्रूपचे मालक मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेय... अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना येत्या तीन तासात संपवून टाकू असा धमकीचा फोन रिलायन्श फाऊंडेशन रुग्णालयात आला आहे. महत्वाची बाब अशी की सकाळपासून तब्बल ८ वेळा असा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. (Guruprasad VO)

#MukeshAmbani #Crime #mumbai #lokmat #RelianceFoundationHospital

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended