Jalna income tax raid: फिल्मी स्टाईल एन्ट्री केली ३९० कोटी घेऊल गेले | Sakal Media

  • 2 years ago
जालन्या जिल्ह्यात आयकर विभागाने मोठा छापा टाकला आहे. या छाप्यात विभागाला तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे. यात ५८ कोटींची रोकड, १६ कोटींचे दागिने आहेत. ४०० पेक्षार जास्त अधिकारी लग्नाच्या वऱ्हाडाप्रमाणे आले आणि ही कारवाई केली
#Jalna #SteelCompany #IncomeTax