राऊतांवरून आघाडीत बिघाडी? दोन्ही पवारांचे हात वर? Sanjay Raut ED on Patra Chawl Scam | Maharashtra

  • 2 years ago
Sanjay Raut ED on Patra Chawl Scam : उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे हे पितापुत्र पक्ष वाचविण्यासाठी कसरत करतायत. काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद, एकमेकांबद्दलचे संशयाचे वातावरण वाढलंय. नाना पटोले व्हिडिओ बॉम्ब अंगावर पडतापडता वाचले. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांना, आमदारांना भाजपचे वेध लागलेत. आता या सगळ्या गोष्टींमुळे राऊत एकाकी पडलेत. राऊतांमुळे महाविकास आघाडी किती तकलादू होती हेही दिसून आलंय. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक यदू जोशी सांगतात की..Aniket vo
#Sanjayraut #ED #Patrachawlscam #Shivsena #Uddhavthackeray

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended