Maharashtra Political Crisis: शिंदे सरकारचं भवितव्य काय ? | Sakal Media
- 2 years ago
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. न्यायालयात आज खटल्याची सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार बाजू मांडण्यात आली. या खटल्याची सुनावणी आता उद्या पार पडणार आहे. त्यात काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Recommended
पुण्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा; काय सुरु, काय बंद ? | Pune Lockdown | Maharashtra | Sakal Media |
Sakal
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आढावा बैठक संपन्न.| Aurangabad | Maharashtra | Sakal Media |
Sakal