जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा | We need to change the way we look at life | Sadhguru

  • 2 years ago
आपल्या जीवनाकडे आपण गांभीर्याने बघायला हवे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी असतात. या अडचणींवर मात करण्याचा मार्ग आपल्या हातामध्ये असतो. पण सद्गगुरू जग्गी वासुदेव यांनी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा असे का म्हटले आहे? त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगितली आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #soil #sadhguru #sadhgurujaggivasudev #sadhgurulatest #humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

🗞
News

Recommended