'तो' रेकॉर्ड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोडणार का? Eknath Shinde new record after K. Chandrashekar Rao
- 2 years ago
एकनाथ शिंदे हे एक अनोखा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत दिसतायत... एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आज महिना झाला. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार काही झालेला नाही. शिंदेंच्या गटाला किती मंत्रिपदं द्यायची आणि भाजपला किती द्यायची यावरून आता अतंर्गत वाटाघाटी सुरू आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदे तीन ते चार वेळा दिल्लीलाही जाऊन आले. गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मंत्रिपदांचा फॉर्म्युला ठरल्याच्या फक्त बातम्या येतायत. कधी ६०-४० तर कधी ६५-३५ चा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जातंय. पण अजून काही दिवस हे असंच सुरू राहिलं तर, शिंदे एक रेकॉर्ड मोडतील असं बोललं जातंय. तो रेकॉर्ड म्हणजे तेलंगणातील चंद्रशेखर राव यांचा... कोणता होता तो रेकॉर्ड पाहा... (Ashwin VO)
#EknathShinde #KChandrashekarRao #ShivSena #BJP #Maharashtra #lokmat #news
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
Eknath Shinde Takes Oath As Maharashtra CM | रिक्षा चालकांचा आनंद द्विगुणित | Maharashtra News
Lokmat
NIT Land Scam: Maharashtra Winter Session 2022 | Jayant Patil VS CM Eknath Shinde | Maharashtra
Sakal