Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिपदं शिंदेंना किती, भाजपला किती?, काय ठरलं? Eknath shinde

  • 2 years ago
Maharashtra Cabinet Expansion formula fixed मुख्यमंत्री Eknath shinde आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या शपथविधीला आता एक महिना झाला. मात्र तरीही कॅबिनेटचा विस्तार अजून रखडलेलाच आहे. या दोन्ही नेत्यांनी ३० जून रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होईल असं सांगण्यात आले. मात्र इतक्या दिवसानंतरही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर गेल्या बुधवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीत खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. (Ashvin VO)

#Eknathshinde #DevendraFadnavis #CabinetExpansion #maharashtra #lokmat #news
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended