"इलेक्शन आले तेव्हाच दिल्लीवारी करतात आणि..."; Shivendraraje Bhosale यांची Udayanraje Bhosale यांच्यावर टीका

  • 2 years ago
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर घणाघाती टीका करत म्हणाले की, खासदार इलेक्शन आले तेव्हाच दिल्लीवारी करतात आणि विकास कामाची नुसतीच नौटंकी करत आहेत.

#ShivendrarajeBhosale #UdayanrajeBhosale #Elections #Satara #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #HWNews