Presidential Oath Ceremony: शपथविधी सोहळा संपन्न, द्रौपदी मुर्मू आता देशाच्या 15 व्या राष्ट्रपती

  • 2 years ago
द्रौपदी मुर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथबद्ध झाल्या आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली.

Recommended