Pankaja Munde On OBC Reservation:नवं सरकार OBC आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार,पंकजा मुंडेंना विश्वास

  • 2 years ago
ज्या निवडणूका जाहिर झाल्यायेत त्या घेणं क्रमप्राप्त असं कोर्टानं म्हणटलंय...मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करुन जाहिर झालेल्या निवडणूका स्थगीत कराव्यात. नव्या सरकारकडून निवडणूका स्थगित व्हाव्यात ही अपेक्षा