Guru Purnima निमित्त PM Modi, CM Eknath Shinde यांनी खास ट्विट करत दिल्या शुभेच्छा

  • 2 years ago
आज गुरू पौर्णिमा आहे. आयुष्याला वळण देणार्‍या व्यक्तिमत्त्वाप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. गुरूस्थानी असणार्‍या व्यक्तिमत्त्वाला आज पूजले जाते.

Recommended